शेतकऱ्यांना ₹5,000 ची आगाऊ मदत; त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करतानाच कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांची छळवणूक करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला…

Read More